Sunday, March 08, 2026 03:25:19 AM
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा कारणास्तव ही स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती.
Jai Maharashtra News
2026-02-16 18:52:12
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पर्यटनासाठी काश्मीरला गेलेल्या जगदाळे कुटुंबावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यात कुटुंबाचा मुख्य आधार असलेले संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.
Amrita Joshi
2026-02-16 13:59:04
सरत्या वर्षात कोणत्या घटना घडल्या त्याबद्दल जाणून घेऊया
Shamal Sawant
2025-12-26 19:44:35
स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि देशातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रासह कायदा क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.
2025-12-04 16:46:44
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानी-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सलमान अहमद यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना या कटाचा सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले आहेत.
2025-12-04 15:16:03
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) हे दोन कुख्यात दहशतवादी गट एकत्र येऊन नव्या हल्ल्यांची योजना आखत आहेत.
2025-11-06 15:26:21
टाटा मोटर्सच्या सब्सिडियरी जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
Ishwari Kuge
2025-09-25 10:56:56
दक्षिण काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली 26 वर्षीय शिक्षक मोहम्मद युसूफ कटारियाला अटक करण्यात आली आहे.
2025-09-24 19:11:48
पारंपरिक ठाकरे शैलीतील व्यंगचित्रातून सरकारवर थेट टीका केली.
2025-09-17 10:07:29
पाकिस्तानवर सात विकेट्सने मिळालेला दणदणीत विजय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी भारतीय सशस्त्र दलांना आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना समर्पित केला.
2025-09-15 09:04:17
भारतीय संघाने 13 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात जपानविरुद्ध सुरुवातीची आघाडी गमावली आणि 1-1 अशी बरोबरी साधली, ज्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या.
2025-09-13 20:44:36
खाजगी हार्डवेअर कंपनीत काम करणाऱ्या 52 वर्षीय डी. सुमती यांचे केस सर्व्हिस लिफ्टच्या दरवाज्यात अडकले. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
2025-09-13 19:12:16
इम्फाळमधील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज मणिपूरच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प पायाभूत सुविधा मजबूत करतील आणि रोजगारनिर्मिती करतील.
2025-09-13 17:46:46
सर्वोच्च न्यायालयाने भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीस नकार दिला होता. आता पहलगाम हल्ल्यात हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने या सामन्याला विरोध केला आहे.
2025-09-13 15:50:37
आरोपींनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिच्या नावावर अटक वॉरंट असल्याचे सांगितले आणि सुरक्षेच्या नावाखाली पैसे उकळले.
2025-09-03 14:49:23
खासदार राऊतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आगामी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
2025-08-23 16:51:14
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. शहिदांच्या बलिदानानंतर पाकिस्तानशी सामना बघणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
Avantika parab
2025-07-30 09:33:44
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील गन कॅरेज फॅक्टरी (GCF) 18 लाईट फील्ड गन (LFG) बनवत आहे. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर याच्या मागणीत वाढ झाली आहे. आता यांची संख्या 36 पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे.
2025-07-04 17:52:22
अभिनेता फवाद खान, माहिरा खान, मावरा होकेन आणि इतर स्टार्सचे इन्स्टाग्राम प्रोफाइल आता भारतात दिसणे बंद झाले आहे.
2025-07-03 15:15:34
विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे जावे लागेल का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
2025-06-03 19:16:53
दिन
घन्टा
मिनेट