पालघर जिल्ह्यातील डहाणूमधून एक थरारक बातमी समोर आली आहे.
पालघरच्या बोईसर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
Palghar Earthquake : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रविवारी रात्री भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. तलासरी, धुंदलवाडी आणि मोडगाव परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली.