Monday, June 15, 2026 12:56:47 AM
सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलसाठी पंपावर रांगा लावणाऱ्या नागरिकांना आता सीएनजीसाठी देखील पायपीट करावी लागणार आहे.
Prachi Nate
2026-05-26 07:23:27
पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' परिसरातील व्यत्ययांमुळे जागतिक ऊर्जा दरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या 10 दिवसांत झालेली ही तिसरी दरवाढ ठरली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-23 19:09:48
रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारताला दिलेली विशेष सवलत (Waiver) आता संपुष्टात आली आहे.
2026-05-18 14:03:39
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 114 डॉलरच्या पुढे गेल्या असल्या तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
Akshaykumar Bankar
2026-05-05 08:38:02
इंधन दरवाढीच्या चर्चांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, जर पेट्रोल-डिझेल महागले, तर त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या वाहतुकीवर होईल.
2026-05-02 13:38:38
केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्क कपातीमुळे इंधन दर नियंत्रणात राहून ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
2026-03-31 08:23:20
आखातातील युद्धामुळे गेल्या 15 दिवसांत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-03-28 13:14:22
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
2026-03-16 09:36:30
ओपेक प्लसच्या उत्पादन धोरणामुळे जागतिक पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2025-11-03 13:09:15
दिन
घन्टा
मिनेट