बारामतीतील नामांकित विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या 'प्रेरणास्थळ' या अत्याधुनिक मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या फलदायी चर्चेची माहिती दिली आहे. दोन्ही देशांमधील 'सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी' अधिक…
भारताने पाकिस्तानात जाऊन केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ला दहा वर्षे पूर्ण झाली. या दहा वर्षांत भारताची दहशतवादविरोधी रणनीती पूर्णपणे बदलली असून ती सर्वत्र प्रभाव निर्माण करत आहे.