Tuesday, March 10, 2026 05:29:29 AM
उंदरांपासून फळांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली फळांना थेट उंदरांचे विष लावणाऱ्या दोन फळ विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-25 19:11:32
आता 100 कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
Shamal Sawant
2026-02-22 11:45:11
भारत सरकार दरवर्षी साधारणपणे दोन वेळा डीएमध्ये सुधारणा करते, एकदा मार्चच्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये.
Akshaykumar Bankar
2026-02-22 11:06:15
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अशक्तपणा आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
2026-02-22 10:37:44
भारतात मोठा हल्ला घडवण्याचा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले आहे.
2026-02-22 10:16:56
आरोपी महिला व तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
2026-02-18 10:13:11
चौकशीत अनेक आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे समोर आले असून, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची नावे निष्पन्न झाली आहेत.
2026-02-02 09:39:29
व्हिडिओ आणि फोटो काढून ते आपल्या एका प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2026-01-25 11:02:09
यंदाच्या परेडमध्ये एकूण 30 चित्ररथांचा सहभाग असणार आहे. यामध्ये 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागांचा समावेश आहे.
2026-01-25 10:47:27
लाहोरमध्ये बोलताना त्यांनी हायब्रीड मॉडेल आणि नियमांवर प्रश्न उपस्थित करत पाकिस्तानच्या सहभागाबाबत सरकारचा निर्णय अंतिम असेल, असा इशाराही दिला.
2026-01-25 10:14:12
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काही संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर तातडीने सतर्कता वाढवण्यात आली.
2026-01-25 09:52:15
पुण्यातील हडपसरच्या शेवाळवाडी भागात सराफ दुकानात झालेल्या थरारक घटनेनंतर पुणे पोलिसांनी जलद तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे.
2026-01-07 08:42:26
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘ऑपरेशन आघात 3.0’ राबवले आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-29 11:41:40
उदयपूरमधील इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरदिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती.
2025-12-07 19:48:17
कोरेगाव पार्क परिसरातील एका सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली.
2025-11-30 17:06:02
मुंबईच्या विविध भागांमधून तीन उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांवरून त्यांनी या प्रकरणाशी निगडित व्यक्तींशी संपर्क साधला होता.
2025-11-18 16:00:58
छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवून तब्बल 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.
2025-11-16 19:29:55
जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद-सहारनपूर मॉड्यूलच्या चौकशीत अबू उकासा (कोड नेम) या नावाचा उलगडा झाला असून, तोच या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड आणि हँडलर असल्याची माहिती समोर आली आहे.
2025-11-13 18:05:58
ईव्हीएम बदलल्याच्या अफवा रोहतासमध्ये निराधार ठरल्या. मतमोजणीदरम्यान कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून निकाल राज्याच्या राजकीय दिशेला स्पष्ट आकार देणार आहे.
2025-11-13 13:40:33
दिल्लीतील स्फोटानंतर सोशल मीडियावर भडकावू पोस्ट करणाऱ्या 15 आरोपींना आसाम पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हिंसा समर्थन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
2025-11-13 13:06:31
दिन
घन्टा
मिनेट