वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने आज तब्बल 20 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि पीपीएस (PPS) अधिकाऱ्यांच्या…
अचानक करण्यात आलेल्या या तीनही आयपीएस अधिकाऱ्यांच्या फेरबदलांमुळे पोलीस प्रशासनातील विविध विभागांतील कारभाराला नवीन गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.