Tuesday, March 10, 2026 12:47:33 PM
या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता असून तेलाच्या किंमतींवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
Akshaykumar Bankar
2026-03-10 11:19:25
सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून भाजपच्या मंत्री व आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नाराज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Prachi Nate
2026-03-10 11:18:49
सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांच्या अपहरणाचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
2026-03-10 10:56:11
जागतिक आर्थिक घडामोडी, मजबूत अमेरिकन डॉलर आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणातील बदलत्या अपेक्षांमुळे 10 मार्च 2026 रोजी भारतात सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.
2026-03-10 08:54:37
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकांमध्ये महायुतीने 17 पैकी 11 समित्यांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.
2026-03-10 08:24:07
दिनांक 9 मार्च रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी अचानक मुख्यालयातील अतिक्रमण पथकासह डोंबिवलीच्या फ व ग स्टेशन परिसरात भेट दिली.
2026-03-10 06:45:41
"आम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठी टीका झाली, पण आज या सुविधांच्या देखभालीकडे कोणाचेच लक्ष नाही," असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.
Jai Maharashtra News
2026-03-09 17:41:06
राज्यसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मित्रपक्षांनी ज्येष्ठतेचा मान राखला, त्याचप्रमाणे विधान परिषदेबाबतही महाविकास आघाडी एकत्रितपणे निर्णय घेईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
2026-03-09 14:48:16
या विजयाचा आनंद केवळ क्रिकेट चाहत्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
2026-03-09 14:33:58
सगळीकडे मनसेचे सभासद नोंदणीचे स्टॉल लागले पाहिजे, लोकांना भेटले पाहिजे, बोलले पाहिजे त्यांना सदस्य करून घ्या.
Shamal Sawant
2026-03-09 13:50:47
मनसेचा आज 20 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे रायगड किल्ला येथे पोहचले. कार्यकर्त्याच्या डोक्यावर म्यान लागली, राज ठाकरेंनी काय केले पाहा...
2026-03-09 11:08:10
कच्च्या तेलाच्या किंमती 115 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या असून पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. यामुळे जागतिक महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
2026-03-09 09:08:35
'जनता दल युनायटेड'च्या (JDU) कोअर टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून, आगामी काळात त्यांच्या खांद्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे
2026-03-08 20:11:18
या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ग्रुप B आणि ग्रुप C पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांसाठी ‘ऑप्शन-कम-प्रिफरन्स’ विंडो लवकरच सुरू होणार आहे.
2026-03-08 14:03:16
राज्यातील महाविद्यालयांत शिकणाऱ्या 5 लाख विद्यार्थिनींची कॉलेज आणि हॉस्टेल फी आधीच माफ करण्यात आली आहे.
2026-03-08 13:34:57
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर, त्याचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात असल्याचे अनेक दावे केले.
2026-03-08 09:19:11
अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला असून बारामती विमानतळावरील धुके, नेव्हिगेशन साधनांची कमतरता आणि लँडिंग प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2026-03-08 08:53:18
85 महिला कर्मचारी स्थानक व्यवस्थापन सांभाळत असून 27 महिला मेट्रो पायलट गाड्या चालवत आहेत. हा उपक्रम महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारा ठरला.
2026-03-08 08:31:44
पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल-इराण तणावामुळे परिस्थिती संवेदनशील बनली असून भारत सरकार सतर्क झाले आहे.
2026-03-08 08:08:31
त्यामुळे सध्या इराणकडून क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच त्यांच्या ड्रोन तंत्रज्ञानालाही गंभीर धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले.
2026-03-08 07:43:36
दिन
घन्टा
मिनेट