देशात विविध राजकीय घडामोडी घडत असताना आणि नवरात्रीसारखा पवित्र सण सुरू असताना राहुल गांधी देशामध्ये उपस्थित नसल्याचे सांगत भाजपने त्यांच्या राजकीय उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले…