प्रदीप पूर्णेकर प्रकरणात SIT ला मोठे यश मिळाले. कर्नाळा जंगलातून घटनेत वापरल्याचा संशय असलेले देशी पिस्तूल आणि आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी कोट्यवधींच्या सुपारीचा आरोप केला.
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्या उत्तराला ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपांवर मिनाक्षी शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली.
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
ठाण्यातील मानपाडा परिसरात उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.