संजय राऊत यांनी आपल्या स्पष्टीकरणात पुढे बोलताना ठाण्यात माफियाशाही वाढल्याचे सांगत राज्य सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात पोहोचले असून पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.