आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वायू आणि ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.