पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात फेक पोलीस अधिकाऱ्याच्या धमकीमुळे अॅक्सेंचरमध्ये काम करणाऱ्या एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.