पुण्यातील वडगाव शेरी परिसरात मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून झोपलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, विजेचा धक्का लागल्याचा संशय व्यक्त केला जात…