हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असून परतीचा प्रवास सुरू आहे. मात्र, राज्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.