छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकीचा फोन आल्याचा दावा करण्यात आला आहे.