Tuesday, December 09, 2025 02:17:04 PM
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या भेटींबाबत सूचक विधान केले.
Jai Maharashtra News
2025-10-30 19:08:22
भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांनी थेट सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये खळबळ उडाली आहे.
Shamal Sawant
2025-10-30 15:25:55
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांनी तीव्र भूमिका घेत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी पोलखोल करण्याची चेतावणी देत धर्मादाय आयुक्त आणि बिल्डर्सच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
Akshaykumar Bankar
2025-10-30 12:05:24
आता त्यांच्यामध्ये कार्टून कॅरेक्टरवरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-10-28 15:09:57
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरू असलेली टीकेची मालिका थांबता थांबेना आहे. शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर आरोपांची घणाघाती सरबत्ती केली आहे.
2025-10-26 11:07:28
राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री संजय शिरसाट सध्या चर्चेत आहेत. नुकताच, संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहे.
Ishwari Kuge
2025-10-26 10:35:45
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
2025-10-26 06:39:32
मोहोळ यांनी मीडिया समोर स्पष्ट केले, 'या प्रकरणात माझा किंवा माझ्या जवळच्या कोणाचा सहभाग नाही. प्रत्येक समाजाचे गुरू वंदनीय असतात. त्यांच्या दर्शनासाठी मी येथे आलो आहे.
2025-10-25 18:56:55
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे.
2025-10-25 06:28:39
सांगली जिल्ह्यात असलेल्या इस्लामपूर शहराच्या नामंतर प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर ईश्वरपूर नावाने ओळखले जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-10-24 14:19:38
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर यांनी समाज माध्यमावर पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकला आहे.
2025-10-24 09:23:11
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट पोस्ट करत शंतनु कुकडे या पदाधिकाऱ्याने दोन मुलींवर बलात्कार केल्याचे उघड केले आहे.
2025-04-03 14:54:40
तब्बल 28 वर्षानंतर माजी आमदार रवींद्र दंगेकर स्वगृही म्हणजेच शिवसेना पक्षामध्ये परतले आहेत.
2025-03-10 23:08:33
धंगेकरांचा राजकीय प्रवास: शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंतचा प्रवास आता पुन्हा वळणावर?
Manoj Teli
2025-02-22 11:47:31
दिन
घन्टा
मिनेट