गणेश विसर्जनानंतर अर्धवट अथवा तरंगणाऱ्या मूर्तींचे फोटो काढून प्रसारित करू नयेत असा थेट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.