Saturday, December 06, 2025 12:18:54 PM
केंद्राच्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ला महाराष्ट्राने मंजुरी दिली आहे. 34 जिल्ह्यांत हा उपक्रम राबवला जाईल आणि बियाणे खरेदीचा संपूर्ण खर्च केंद्र उचलणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-28 14:52:20
संभाजीनगरात मतदार यादीतील घोटाळ्यावरून कारवाई करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर मधील झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
Jai Maharashtra News
2025-11-28 14:19:56
ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये iPhone 17, iPhone 16 Pro Max आणि iPhone 15 यांसह अनेक मॉडेल्सवर मोठ्या सवलती जाहीर झाल्या आहेत.
2025-11-28 14:12:24
परिसर बंद करून NIA, RPF आणि पोलिसांनी तपास सुरू केला असून CCTV फुटेजवरून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
2025-11-28 13:33:52
आधी प्रचार करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर होती, मात्र आता उमेदवारांना 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळणार आहे.
2025-11-28 13:08:45
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जसाच्या तसा चालू ठेवण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
2025-11-28 12:45:18
विधानसभा निवडणुकीच्या काही महीने आधीच लाडकी बहीण योजनेबाबत इ-केवायसी करण्यास अनिवार्य असल्याचे सांगितले गेले.
Shamal Sawant
2025-11-27 19:23:02
संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, 'मी आज संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.'
2025-11-25 17:29:48
पश्चिम रेल्वेने उभारत असलेल्या अत्याधुनिक ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या मध्यापासून ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याची शक्यता आहे.
2025-11-25 14:51:19
सायनाच्या मते, परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की दोघांनीही काही काळासाठी “वेगळे होणेच योग्य” असा निर्णय घेतला. सायना आणि कश्यप यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी विवाह केला होता.
2025-11-25 13:51:01
30 नोव्हेंबर 2025 ही अर्जाची अंतिम तारीख असून संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. प्रक्रियेची संपूर्ण पारदर्शकता राखण्यात आल्याचे म्हाडाने सांगितले आहे.
2025-11-25 13:17:13
आगामी निवडणुकांवर निर्णायक प्रभाव टाकणाऱ्या ओबीसी आरक्षणावरील याचिकेची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
2025-11-25 12:48:44
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.
Amrita Joshi
2025-11-20 18:15:11
गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील काही मंत्री निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याचे संकेत समोर येत आहेत. मागील काळातही शिंदे आणि भाजपातील नेत्यांमध्ये या मुद्द्यावर उघड चर्चाही झाली होती.
2025-11-18 14:42:59
मतदान डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, राज्यातील तीनही टप्प्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
2025-11-18 11:10:37
OBC महिला आरक्षणाचा नियम लागू न झाल्याने नवी सोडत जाहीर करण्यात आली असून 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती मागवण्यात आल्या आहेत.
2025-11-18 09:45:06
सर्वत्र बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गडबड सुरु असताना महायुती सरकारने असा डाव टाकला आहे.
2025-11-18 09:19:57
3,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत कोर्टाने चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही आरोपीला जामीन न देण्याचे निर्देश देशातील सर्व न्यायालयांना दिले.
2025-11-18 07:28:31
मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वनमंत्री नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
2025-11-17 20:21:09
न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले की, आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
2025-11-17 20:00:13
दिन
घन्टा
मिनेट