Road Accident News

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघाताचा थरार! तीन वाहने एकमेकांवर आदळली; चालकाचा मृत्यू, दोघे जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा बोरघाटात आज दोन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनमध्ये किमी 39 जवळ कंटेनरची टाटा टेम्पोला धडक दिली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number