Wednesday, December 17, 2025 09:56:22 AM
टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीमध्ये किमान दोन सामने खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-12-15 21:04:04
बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-11 15:39:51
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या प्रभावी खेळींचा त्याला थेट फायदा झाला असून, कोहलीने दोन स्थानांची मोठी झेप घेत क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
2025-12-10 16:12:48
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय हेड कोच गौतम गंभीरवर तीखी टीका केली असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतुक केले आहे
2025-12-09 15:53:09
सध्या एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने आजचा मुकाबला दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
2025-12-06 12:24:39
सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
2025-12-05 14:12:23
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या डावानंतर बीसीसीआयने गतविजेत्या भारताची टी20 विश्वचषक 2026 साठीची अधिकृत जर्सी प्रदर्शित केली.
2025-12-03 20:00:50
24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आता विराट कोहलीची बॅट चमकताना पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीनं या ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला दिली
2025-12-03 13:39:47
मुन्नार पंचायत निवडणुकीत 9 आणि 11 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 13 डिसेंबरला मतमोजणी होईल.
Akshaykumar Bankar
2025-12-03 07:16:32
आंतरराष्ट्रीय टी-20 मधील निवृत्ती जाहीर केल्यानंतरही तो पुन्हा या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असल्याचे रोहितने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवल्याचे वृत्त आहे.
2025-12-02 20:21:36
आगामी मिनी-लिलावाच्या अगोदरच रसेलने आयपीएलला अलविदा करण्याची घोषणा केली आहे.
2025-11-30 14:46:32
बीसीसीआयला विराट आणि रोहित या दोघांनीही 2025–26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
2025-11-30 13:35:12
बीसीसीआयने रोहित शर्माला फिटनेस आणि वनडे कामगिरीवर लक्ष देण्याचा सल्ला देत निवृत्तीच्या चर्चांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-11-29 14:23:18
या कठीण प्रसंगी जेमिमा रॉड्रिग्जने घेतलेल्या निर्णयाने क्रीडा जगतात तिच्या संवेदनशीलतेची आणि मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
2025-11-27 13:47:58
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स हे पाच संघ जास्तीत जास्त 73 जागा भरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
2025-11-27 12:41:33
रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सॅम अय्युबला मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं नाव पुन्हा एकदा नोंदवल आहे.
2025-11-26 20:23:23
आयसीसीने रोहित शर्माची टी20 वर्ल्ड कप 2026साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.
2025-11-26 08:06:35
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा नवा संघ जाहीर झाला आहे.
2025-11-23 20:18:22
बीसीसीआयने या दोघांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, राष्ट्रीय संघात कायम राहायचे असल्यास देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग आवश्यक आहे.
2025-11-12 14:24:10
गेल्या महिन्यात आजीला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पण अमनजोतला याबद्दल कळू दिले नाही. या कठीण काळात विश्वचषक जिंकणं ही अमनजोतच्या कुटुंबासाठी खूप मोठी बाब आहे.
Amrita Joshi
2025-11-03 16:30:58
दिन
घन्टा
मिनेट