सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सातारा शहरात एका शिक्षक दांपत्याच्या 17 वर्षीय मुलीने डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव सातारा पोलिसांनी काही तासांतच उघडकीस आणला आहे.