सावंतवाडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या लोकप्रिय एक्स्प्रेसच्या वेळेत मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.