Monday, March 09, 2026 08:55:12 PM
मुंद्रळ कोळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या (शिंदे गट) मृणाल पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा धक्कादायक पराभव केला.
Jai Maharashtra News
2026-02-09 17:22:12
पाटण तालुक्यातील डोंगरी दुर्गम भागातील शकुंतला काकडे या आजीला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने एका महिन्यात घर बांधून दिले.
2026-02-02 12:45:39
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-22 14:51:22
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कार्यालय सुरू झाल्याने, सर्वसामान्यांसाठी दारे उघडली असून जिल्हा प्रशासनाच्या कामकाजात नवा वेग अपेक्षित आहे.
Shamal Sawant
2025-08-15 13:38:48
विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अनिल परब यांच्याकडून शंभूराज देसाईंचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला.
2025-07-10 16:38:04
सत्यजीत पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे पाटण व पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) साठी ही मोठी चिंता ठरत आहे.
Avantika parab
2025-05-24 16:54:34
शंभूराज देसाई संतापले असून त्यांनी म्हटलं आहे की, 'कुणाल कामराने मर्यादा ओलांडली आहे आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आता त्याला प्रसाद देण्याची वेळ आली आहे.'
2025-03-27 18:23:29
मंत्री शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक असल्याचे म्हटले.
2025-03-27 16:52:44
दिन
घन्टा
मिनेट