नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला आणि बाधित नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी संस्थानच्या वतीने 'मुख्यमंत्री सहायता निधी'करिता 1 कोटी 11 लाख रुपयांचे भरीव योगदान देण्यात आले…