Ship Theft

चोरीसाठी जहाजात शिरले अन् काळाने घात केला! विषारी वायूच्या गळतीने चौघांचा गुदमरून मृत्यू

गोराई-मनोरी समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या जहाजात चोरीसाठी गेलेल्या चौघांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोराई पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number