उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मोदी सरकार, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
दसऱ्यानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास…