Saturday, November 15, 2025 08:46:38 AM
सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती निर्लज्जपणे लघुशंका करताना दिसला आणि त्याच वेळी शेजारच्या बाकावर एक महिला बसलेली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-13 13:05:03
पर्यटन खात्याच्या या जाहिरातबाजीवरून मनसेने त्यांच्या एक्स हँडलवरून कडक शब्दांत कानउघडणी केली आहे. हा मनसे करत असलेल्या कार्यक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मनसेने केला आहे.
Amrita Joshi
2025-10-22 13:50:57
शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्घाटन यंदा चक्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-10-17 19:33:18
मुंबई शिवाजी पार्कात झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.
Rashmi Mane
2025-10-02 20:01:51
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कात पार पडला.
2025-10-02 19:08:37
शिवाजी पार्क जिमखाना भारतीय क्रिकेटची 'नर्सरी' म्हणून ओळखला जातो. याच मैदानावर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे.
2025-09-22 15:34:35
बुधवारी दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे, शिवसैनिक आणि मनसैनिक आक्रमक आहेत.
Ishwari Kuge
2025-09-18 08:05:18
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2025-09-17 12:31:30
जनआक्रोश आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.
2025-08-11 18:37:47
शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन पार्किंग नियम लागू; सकाळी 5.30 ते रात्री 11.30 दरम्यान मैदानाजवळ पार्किंग बंदी, नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया.
2025-05-14 14:51:59
दिन
घन्टा
मिनेट