गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याच्या भावात 3,500 रुपयांची, तर 22-कॅरेट सोन्याच्या भावात 3,200 रुपयांची घसरण झाली आहे.
जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरन झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे.
Gold Silver Rate Today: सणासुदीपूर्वी सोने-चांदी खरेदी करणार असाल तर थांबा! आज 26 सप्टेंबरला सराफा बाजार उघडताच मोठी उलथापालथ झाली.