Friday, November 07, 2025 08:57:06 AM
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल पाहता, वर्षअखेरीस सोने आणि चांदी पुन्हा रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचू शकतात.
Akshaykumar Bankar
2025-11-06 11:16:03
शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही गोष्टींची बचत होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचं शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.
2025-11-05 11:46:38
सध्याच्या घसरणीमुळे लग्नसराईतील ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे. सराफा व्यापाऱ्यांचा सल्ला आहे की, ज्यांना लग्न वा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचं आहे, त्यांनी ही संधी हातची जाऊ देऊ नये.
2025-11-05 10:30:49
सोन्यात पुन्हा घट नोंद. आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी अनुकूल ठरली असून 22 व 24 दोन्ही कॅरेटच्या किमतीत सौम्य घट पाहायला मिळाली.
Avantika Sanjay Parab
2025-11-03 12:16:21
सणापूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली असून सोनं 8400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मागणी कमी आणि जागतिक बाजारातील बदल यामुळे घसरण कायम आहे.
2025-10-28 11:37:50
जो यावेळी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपये झाला. चांदीचे भावही प्रति किलोग्रॅम 98,000 रुपयांवरून प्रति किलोग्रॅम 1,80,000 रुपयांपर्यंत वाढले.
Shamal Sawant
2025-10-19 07:40:35
सीतारमण यांमी म्हटलं आहे की, लोणी, तूप, टूथब्रश, शॅम्पू, छत्री, खेळणी यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.
Jai Maharashtra News
2025-10-18 19:27:43
धनत्रयोदशीच्या आधी दोन लाखांवर पोहोचलेल्या चांदीने काही दिवसात सोन्यापेक्षा जास्त उसळी घेतली. परंतु धनत्रयोदशीच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा चांदीत अचानक मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आनंद झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-18 12:29:28
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, देशांतर्गत मजबूत मागणी आणि डॉलर कमजोर असण्यामुळे सोने आणि चांदी नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहेत.
2025-10-16 14:23:43
उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यात याचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. बाजारातील हालचालींवर परिणाम करणारे इतर अनेक घटक आहेत.
2025-10-12 17:22:45
सोने आणि चांदीच्या भावात मोठा फेरबदल. जाणून घ्या शहरानुसार भाव.
2025-10-12 12:45:07
दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत.
2025-10-07 12:15:52
आज, 4 ऑक्टोबर 2025, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे आणि चांदीचे भाव पाहण्यासारखे आहेत.
2025-10-04 10:47:08
1 ऑक्टोबरपासून भारतातील सराफा बाजारात सोनं-चांदीने पुन्हा एकदा विक्रमी वाढ नोंदवली आहे.
2025-10-01 13:07:39
गेले अनेक दिवस ही वाढ सातत्याने झालेली दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
2025-09-22 10:42:53
सोनं आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचे दर नेहमीच नागरिकांच्या आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकतात.
Avantika parab
2025-09-20 16:40:05
RBI ला आढळले की बँका एकाच प्रॉडक्टसाठी विविध ग्राहकांकडून वेगवेगळी फी आकारत आहेत, जे पारदर्शकतेच्या आणि निष्पक्षतेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.
2025-09-19 18:22:57
सोनं आणि चांदीच्या दरात सतत वाढ सुरू आहे, आणि दिवाळीच्या सणाच्या अगोदर ही स्थिती सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.
2025-09-19 16:32:57
जर तुमचा पगार 50 हजार रुपये असेल आणि तुम्हालाा दोन कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
2025-09-15 18:53:31
अमेरिकेतील फेडरल रिझर्व 17 सप्टेंबर रोजी आपले धोरण जाहीर करणार असल्यामुळे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यापूर्वी सोन्याच्या दरातील तेजी थांबू शकते.
2025-09-15 17:05:00
दिन
घन्टा
मिनेट