बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टरमुळे सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे नाव आणि फोटो वापरण्यावर बंदीच्या आदेशाला पुरुषोत्तम जगतापांनी आव्हान दिले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता मोठी रंगत आली आहे. या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.