Wednesday, March 11, 2026 05:50:37 AM
सध्या सर्व प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय मुलींच नाव उंचावर पाहायला मिळत आहे. अशातच स्केटिंगच्या जगात भारतीय स्केटर सृष्टी धर्मेंद्र शर्माने आश्चर्यचकित करणारा विक्रम प्रस्थापित केला आहे.
Prachi Nate
2026-03-07 12:53:52
काल 28 फेब्रुवरी 2026 रोजी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. यात पाकिस्तानने विजय मिळवला.
2026-03-01 14:54:03
पंजाबमधील प्रसिद्ध पॉवरलिफ्टर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर सुखवीर सिंह याचा स्पर्धेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Avantika Sanjay Parab
2025-12-25 06:56:50
आयसीसी महिला विश्वचषक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मजेशीर संवाद
Shamal Sawant
2025-11-06 09:54:04
दीप्ती शर्माने दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीला अमनजोतच्या हाती कॅच आऊट केलं.
2025-11-02 23:55:12
यासाठी अजितदादांचा गट आपल्या भाजपा या मित्रपक्षाशी चर्चा करत होता.
2025-11-02 16:46:20
देवासमध्ये आंतरराष्ट्रीय ज्यू-जित्सू खेळाडू रोहिणी कलम मृत अवस्थेत आढळली. कामाच्या तणावाबाबत कुटुंबीयांनी माहिती दिली आहे. पोलिस चौकशी पुढे सुरु आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-27 11:02:46
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्माने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर नाबाद 121 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Ishwari Kuge
2025-10-26 14:19:04
क्रिक्रेटचा देव ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर त्याच्या उकृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. आतापर्यंत सचिन तेंडुलकरने एक दिवसीय सामन्यात 10 हजार धावा करणारा जगातील पहिला क्रिक्रेटपटू ठरला.
2025-10-23 07:21:58
महारष्ट्राची सलामीवीर किरण नवगिरेने महिला टी-20 क्रिक्रेटमध्ये इतिहास रचला आहे. महिला टी-20 ट्रॉफीमध्ये पंजाबविरोधात खेळताना किरणने केवळ 34 चेंडूत शतक झळकावत सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम मोडला.
2025-10-18 13:12:05
नवी दिल्ली येथे 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 22 पदके जिंकत नवा विक्रम केला आहे.
Jai Maharashtra News
2025-10-06 18:41:23
क्रिक्रेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) लोकप्रिय संघांपैकी एक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
2025-10-01 15:42:56
15 फेब्रुवारी 2025 रोजी चीनमध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये तामिळनाडूमधील आनंदकुमार वेलकुमारने वरिष्ठ पुरुषांच्या 1000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचे पहिले सुर्वणपदक जिंकले.
2025-09-16 09:24:12
क्रिकेटजगतातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू होणार आहे. मात्र, आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.
2025-08-24 15:56:44
CSKच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक दावा केला आहे. अश्विन म्हणाला की, 'आयपीएल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेविसला टीममध्ये घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे खूप पैसे दिले'.
2025-08-17 10:54:20
धनश्रीसोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र आणि आरजे महवश पुन्हा एकदा एकत्र दिसले. अलिकडेच चाहत्यांनी असा अंदाज लावला की युजवेंद्र आणि आरजे महवश लंडनमध्ये एकत्र सुट्टीवर आहेत.
2025-07-20 13:41:41
एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिंपिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपसोबतचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे.
2025-07-14 15:28:25
आयपीएल 2025 संपल्यानंतर, भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर असतील. इंग्लंड दौऱ्यावर भारताला 20 जूनपासून यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
2025-06-08 14:57:09
30 मे रोजी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करून आयपीएल क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला.
2025-05-31 10:01:59
2025 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी विराट कोहलीने इतिहास रचला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना, विराट कोहलीने 24 धावा करत आरसीबीसाठी 9000 धावा पूर्ण केल्या.
2025-05-28 13:16:30
दिन
घन्टा
मिनेट