Friday, November 07, 2025 09:35:37 AM
या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस आणि वरिष्ठ विभाग अभियंता समर यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-04 17:29:33
फडणवीस यांच्या या कडक भूमिकेमुळे आणि ‘ॲक्शन मोड’मुळे राज्यातील रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-04 13:45:42
शाळेतील सुमारे 10 ते 15 विद्यार्थ्यांना हातावर मेहंदी लावल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे.
2025-11-04 12:32:00
ट्रक चालकांसाठी इंग्रजी बोलण्याची चाचणी अनिवार्य केली आहे. या नवीन नियमांमुळे यापैकी हजारो चालकांना त्यांच्या व्यवसायावर परिणाम सहन करावा लागत आहे.
Amrita Joshi
2025-11-04 12:04:05
विमान कंपन्यांना सीट व्यवस्थापन सुलभ होईल. महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशांनी तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे बुक केल्यासही परताव्याची जबाबदारी विमान कंपनीवरच राहील.
2025-11-04 12:03:29
ओटावास्थित भारतीय दूतावासानेही या वाढत्या नकारांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली, मात्र त्यांनी स्पष्ट केले की, व्हिसा मंजुरी हा कॅनडाच्या सरकारचा अंतर्गत निर्णय आहे.
2025-11-04 07:21:29
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लातूरमधील 34 विद्यार्थ्यांना तब्बल 28.23 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Rashmi Mane
2025-11-03 18:23:06
पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत आता वाढत चालली आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांनी जीव गमावला आहे.
Apeksha Bhandare
2025-11-03 18:03:54
मद्रास उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला भारतीय कायद्यानुसार मालमत्ता म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे डिजिटल चलनांना कायदेशीर संपत्तीचा दर्जा मिळाला असून गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा ठरला
Avantika Sanjay Parab
2025-10-27 10:00:02
भारत 2 नोव्हेंबरला LVM3 रॉकेटद्वारे CMS-03 लष्करी उपग्रह प्रक्षेपित करणार असून, नौदलाच्या सुरक्षित संप्रेषण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. हा उपग्रह GSAT-7R चा पुढील टप्पा आहे.
2025-10-27 08:09:33
पाच वर्षांनंतर भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. कोलकात्यातून ग्वांगझोऊकडे इंडिगोचे उड्डाण रवाना झाले असून विद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2025-10-27 07:23:36
ही धक्कादायक घटना लक्ष्मीबाई कॉलेजपासून काही अंतरावर घडली असून, हल्ल्यात पीडितेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.
2025-10-26 19:50:38
ओडिशा सरकारने राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालवर देखील वादळाचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे.
2025-10-26 18:37:40
भारत-चीन दरम्यान पाच वर्षांनी पुन्हा थेट विमानसेवा सुरू होत आहे. कोलकाता-ग्वांगझोउ आणि दिल्ली-ग्वांगझोउ मार्गावरील फ्लाइट ऑपरेशनला परवानगी मिळाली आहे. विद्यार्थ्य व व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल.
2025-10-26 15:56:07
पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर आधारित, देशातील हे सर्वोच्च विज्ञान पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या पुरस्कारांमध्ये प्रख्यात दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
2025-10-26 13:01:19
मान्यता नसताना 'विद्यापीठ' हा शब्द वापरणे हा गुन्हा आहे. मात्र, यातील काही विद्यापीठे अनेक वर्षे सुरू आहेत. यूजीसीने वारंवार कारवाईचे निर्देश दिले असतानाही राज्य सरकारांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेय.
2025-10-25 20:22:01
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे, तसेच आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रत्येक भाषेचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
2025-10-21 14:14:01
अमेरिकन ग्रँडमास्टर डॅनियल नारोडितस्की याचे 29व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या प्रतिभावान कारकिर्दीने बुद्धिबळ जगतात एक शाश्वत ठसा उमटवला आहे.
2025-10-21 12:48:03
अमेरिकेने भारतीय तंत्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.H-1B व्हिसाच्या नव्या 1 लाख डॉलर शुल्कातून सूट जाहीर करून ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे.
2025-10-21 11:52:43
सध्या सुरू असलेल्या देशातील मेडिकल कॉलेजेसविषयीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यातील अनेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षक आणि इतर आवश्यक बाबींमध्ये कमतरता असल्याचे समोर आले आहे.
2025-10-19 12:57:35
दिन
घन्टा
मिनेट