केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ही पदे भरण्यासाठी फेरबदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जात आहे.