Thursday, June 11, 2026 10:49:20 PM
के. अण्णामलाई यांनी शुक्रवारी एका नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची मोठी घोषणा केली आहे. एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय योजनांची रूपरेषा मांडली.
Jai Maharashtra News
2026-06-05 12:54:32
तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर संपुष्टात आला असून अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी सत्ता स्थापनेचा मार्ग आता जवळपास निश्चित मानला जात आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-08 17:31:06
केरळचा नवीन मुख्यमंत्री आणि पक्षाचा चेहरा कोण असावा, यावर चर्चा करण्यासाठी नेमलेल्या काँग्रेस निरीक्षकांनी शुक्रवारी आपला सविस्तर अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला.
2026-05-08 13:38:15
व्हॉट्सॲपच्या कोट्यवधी युझर्ससाठी 'मेटा'ने गंभीर सुरक्षा इशारा जारी केला असून इन्स्टाग्राम रिल्स आणि विंडोज डेस्कटॉप ॲपमधील दोन मोठ्या त्रुटी दुरुस्त केल्या आहेत.
Akshaykumar Bankar
2026-05-08 13:33:37
राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी 118 आमदारांच्या प्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय शपथविधी देण्यास नकार दिल्याने विजय यांचा 'राजतिलक' लांबणीवर पडला असून राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
2026-05-08 13:06:44
विजय यांना रोखण्यासाठी कट्टर शत्रू मानले जाणारे द्रमुक आणि अण्णाद्रमुक एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून, राज्यपालांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
2026-05-08 10:08:56
विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
2026-05-08 08:55:08
आपण पूर्णपणे सुदृढ आणि सुरक्षित असल्याचे सांगत त्यांनी एका व्हिडिओद्वारे संताप व्यक्त केला असून, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध आता त्यांनी कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
2026-05-08 08:30:54
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय यांच्या 'TVK' पक्षाने 107 जागा जिंकत धमाका केला असून, सत्तास्थापनेसाठी 'DMK-AIADMK' एकत्र आल्यास सर्व आमदार राजीनामा देतील असा इशारा दिला आहे.
2026-05-08 08:05:45
विजय यांचा पक्ष तृषा यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यास आणि आगामी पोटनिवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी देण्यास उत्सुक असल्याचे वृत्त सध्या येत आहे.
Shamal Sawant
2026-05-07 10:23:28
एमएमआरडीएने मेट्रोच्या धर्तीवर नवीन सिग्नल यंत्रणा आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार झालेले 10 नवीन रेक दाखल केले असून, मे अखेरपर्यंत चाचण्या पूर्ण करून ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.
2026-05-07 10:23:23
अण्णाद्रमुकने त्यांचे आमदार पुद्दुचेरीतील रिसॉर्टवर हलवल्याने 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू झाले आहे.
2026-05-07 09:58:23
काँग्रेसने एक व्हर्च्युअल बैठक घेऊन विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यानंतर डीएमकेने काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.
Amrita Joshi
2026-05-06 13:43:42
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीकडे लागले होते. या सोहळ्याची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.
2026-05-05 12:17:53
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. भाजप बंगालची सूत्रं कोणाच्या हाती सोपवणार? कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
Harshal Jadhav
2026-05-05 12:10:50
आयपीएल 2008 पासून संघाशी जोडलेल्या या दिग्गजाला निरोप देताना दिग्गज फलंदाज विराट कोहली अत्यंत भावूक झाला. आरसीबीने खास मानवंदना दिली आहे.
2026-05-05 11:09:55
तामिळनाडूमधील तिरुपत्तूर मतदारसंघात एका मताने निकाल लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
2026-05-05 10:36:10
विजय यांनी राज्यातील प्रस्थापितांनाच नाही तर, राष्ट्रीय पक्षांनाही आश्चर्याचा धक्का दिला असून, टीव्हीके (TVK) आता तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे.
2026-05-04 19:04:17
भाजपने विजयाच्या उत्साहात लोकशाहीच्या मर्यादा ओलांडू नयेत, असा इशारा देतानाच रोहित पवारांनी या निकालांमागील काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
2026-05-04 18:01:10
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपल्या 'टीव्हीके' पक्षाद्वारे 100 हून अधिक जागांवर आघाडी घेणाऱ्या विजय थलपतीच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊ...
2026-05-04 17:44:58
दिन
घन्टा
मिनेट