thackeray gat

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने; दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून दत्तात्रय लहाने यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाली.

‘पूर्णेकरांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही’, ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा इशारा; मीनाक्षी शिंदेंच्या वक्तव्यांचाही घेतला समाचार

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्या उत्तराला ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण : वडापावच्या गाडीवर काम करणाऱ्याला बंदूक चालवण्याचं ट्रेनिंग; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.

दुर्दैवी घटना! ठाणे गुन्हेगारांचं आश्रयस्थान…; संजय राऊतांची प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया, म्हणाले ‘खरे गुन्हेगार शिंदे गटाचे…’

ठाणे हे गेल्या काही काळापासून गुन्हेगारांचा अड्डा आणि आश्रयस्थान बनलं आहे. या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number