Saturday, December 06, 2025 11:28:20 AM
नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना एक असा क्षण पाहायला मिळाला, ज्यामुळे राज्यभरात एकच चर्चा रंगली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते त्याच उमेदवाराच्या समर्थनार्थ एकत्र उभे दिसले.
Jai Maharashtra News
2025-11-17 11:47:22
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचली नसल्याने नाराजी व्यक्त करत सरकारला चांगलचं धारेवर धरलं. शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल, असं दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.
2025-11-08 15:36:54
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या भेटींबाबत सूचक विधान केले.
2025-10-30 19:08:22
जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावल्याने, ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली.
Ishwari Kuge
2025-09-19 10:51:41
नितेश राणे यांच्या वराह जयंतीच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. वराह जयंतीला नितेश राणेंनी वराह अवतारात वावरावे अशा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे
Apeksha Bhandare
2025-08-21 18:00:24
अंबादास दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, 'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत'.
2025-08-07 21:44:09
'मराठी माणूस कोणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला?', असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला. 'वाघाचं कातडं घालून कुणी वाघ होत नाही', असं वक्तव्य करत शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
2025-08-03 19:01:33
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, राऊतांबाबत बोलताना संजय गायकवाडांची अचानक जीभ घसरली.
2025-07-11 15:13:28
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत आहेत. वरुण सरदेसाई आणि नांदगावकरांच्या गुप्त भेटी होत आहेत.
2025-06-29 14:07:00
ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, सोडचिट्ठी देताना संजय लाखे पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
2025-06-23 13:31:06
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मिळून खानदेशची कुलस्वामिनी आई एकवीरा देवीला महाआरती करून साकड घालण्यात आली.
2025-06-19 16:03:58
नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का देत सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, दोन माजी महापौर व अनेक नगरसेवक भाजपमध्ये दाखल; फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.
Avantika parab
2025-06-17 10:07:59
मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे. उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
2025-06-11 19:27:10
माजी नगरसेविका सुझाता शिंगाडे यांनी शिंदे गटात जाणं ही चूक मानत ठाकरे गटात पुनर्प्रवेश केला. त्यांनी नाशिकमधील आर्थिक व्यवहार, पक्षनिष्ठा, आणि फसवणुकीचे धक्कादायक आरोप केले.
2025-06-06 17:54:40
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा 9 जूनला होणार आहे. मुलुंडच्या कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
2025-06-05 13:00:16
ठाकरे गटातील ठाणे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी पक्षातील नाराजी स्पष्टपणे व्यक्त करत संघटनात्मक बदलांवर नाराजी दर्शवली असून, ही स्थिती पक्षासाठी चिंतेची ठरू शकते.
2025-06-03 15:06:44
भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे जगभरासह भारतातील अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे. अशातच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे कौतुक केले.
2025-05-07 16:36:13
कुंभारवळण येथे शेतकरी आंदोलक अंजना कामठे यांच्या शोकसभेत ठाकरे गटातील अंबादास दानवे व सुषमा अंधारे यांच्यातील मतभेदामुळे अंतर्गत वाद राजकीय चर्चेचा विषय ठरला.
2025-05-05 18:29:07
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
2025-04-04 19:40:00
कोकणात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात ठाकरे गटातील अनेक नेते मंडळी शिवसेनेत प्रवेश करताय. यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी चांगलीच वाढलीय.
Manasi Deshmukh
2025-02-17 19:00:19
दिन
घन्टा
मिनेट