Friday, June 12, 2026 10:40:11 PM
रितेश देशमुख आगामी काळात सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Jai Maharashtra News
2026-06-08 12:57:56
अग्निशमन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी के. राजनचा मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला.
Shamal Sawant
2026-05-18 07:16:46
काहींच्या मते, त्यांना मुख्यमंत्री विजय यांचा हेवा वाटतो, ज्यावर खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
2026-05-17 15:09:28
ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कर्तव्य अधिकारी' (Officer on Special Duty - OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2026-05-12 15:09:13
तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर थलपती विजय यांच्या गरिबीबाबतच्या वक्तव्यावर त्यांचे वर्गमित्र मनू जोसेफ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-05-12 09:10:42
राहुल गांधींनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत शेअर केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामने अवघ्या काही वेळातच ‘ब्लॉक’ केल्याचा दावा काँग्रेसने केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
Prachi Nate
2026-05-11 18:44:03
शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या कीर्तना मंत्रिमंडळातील पदक्रमानुसार शपथविधीसाठी आमंत्रित केलेल्या नवव्या मंत्री होत्या.
Rashmi Mane
2026-05-11 12:20:06
लखनौ येथील 'जन भवन' येथे पार पडलेल्या एका विशेष समारंभात 8 नवीन मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. या विस्तारामुळे आता योगी मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या 60 झाली आहे.
2026-05-10 18:03:33
त्यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून, त्या तामिळनाडूच्या राजकारणातील पक्षाच्या नव्या चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत.
2026-05-10 16:55:27
काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या कुबड्यांवर सरकार उभे असले तरी, प्रशासनावर मात्र केवळ आपलेच वर्चस्व असेल, असे संकेत देत विजय यांनी मित्रपक्षांना मोठा धक्का दिला आहे.
2026-05-10 16:41:32
अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाचे तब्बल 36 आमदार बंडाच्या तयारीत असून, यामुळे एडापड्डी पलानीस्वामी (EPS) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.
2026-05-10 15:41:24
राज्यपालांनी पहिली ओळ उच्चारताच, विजय यांनी आपल्या खास शैलीत भाषण सुरू केले. संपूर्ण स्टेडियममध्ये विजयच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट आणि कौतुकाचा वर्षाव झाला.
2026-05-10 15:07:01
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थलपथी विजय यांचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले.
2026-05-10 13:12:07
केवळ घोषणाबाजी न करता, विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी तीन महत्त्वपूर्ण फाईल्सवर स्वाक्षरी करून आपल्या प्रशासकीय धोरणाची दिशा स्पष्ट केली.
2026-05-10 12:47:02
सीसीआयने महासंचालकांना पुढील 90 दिवसांत या प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Akshaykumar Bankar
2026-05-10 11:51:08
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार थलापती विजयने आपली आई शोभा चंद्रशेखर यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी चेन्नईमध्ये एक भव्य 'शिर्डी साई बाबा मंदिर' उभारले आहे.
2026-05-10 11:09:13
तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक क्रांती घडवत 'थलापती' विजय आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
2026-05-10 10:21:14
तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला आहे.
2026-05-09 18:05:25
के. सी. वेणुगोपाल आणि व्ही. डी. सतीशन यांच्या समर्थकांमधील वाद आणि एका व्हायरल फोटोमुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून आता दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-05-09 07:53:07
या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
2026-05-09 07:31:31
दिन
घन्टा
मिनेट