महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, उशिराच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.