'अँटी-गँगस्टर टास्क फोर्स' आणि कोटा शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करत राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर अवघ्या 15 मिनिटांत सापळा रचून तीनही आरोपींना…
अँटी-गँगस्टर टास्क फोर्स' (AGTF) आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून तीन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे.