Sunday, December 07, 2025 12:44:32 AM
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. चीनच्या गुइझोऊ प्रांतातील पर्वतरांग पुर्णपणे सौर पॅनेलने झाकलेल्या पाहायला मिळत आहेत.
Jai Maharashtra News
2025-12-03 12:20:19
फक्त 10 महिन्यांच्या अंतराने परतणाऱ्या या स्पर्धेला यंदा विशेष महत्त्व आहे, कारण पहिल्यांदाच लीगने खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडली. 6 संघांच्या सहभागाने 4 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे
2025-12-02 12:23:48
पंड्या सध्या बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये पुनर्वसन पूर्ण करून मैदानावर परत आला आहे. तो 21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत COE मध्ये प्रशिक्षण घेत होता.
2025-12-01 18:00:40
एलपीएलचा सहावा हंगाम मूळ वेळापत्रकापेक्षा सात महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असून आता ही स्पर्धा 8 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत खेळवली जाईल.
2025-12-01 15:36:43
'इन्क्रेडिबल इंडिया' अभियान 2002 मध्ये सुरू झाले आणि ते जगातील सर्वात यशस्वी पर्यटन अभियानांपैकी एक म्हणून गणले जाते. पण 2017 मध्ये याला फारसे यश मिळाले नाही.
Amrita Joshi
2025-11-29 18:45:46
स्मृती मानधनाचं लग्न वडिलांच्या प्रकृतीमुळे पुढे ढकललं असलं तरी ती पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर समोर आली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-29 06:29:24
सेशेल्समध्ये रहिवासीच रिअल इस्टेट खरेदी करू शकतात, मात्र रतन टाटांसाठी अपवादात्मक परवानगी दिली गेली होती. 1982 मध्ये टाटा मोटर्सने बेटातील वाहतूक सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
2025-11-28 20:24:20
अनाचल परिसरातील या खाजगी स्काय-डायनिंग सेंटरमध्ये शुक्रवार दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल 120 फूट उंचीवर असलेले पर्यटक अडकून पडले.
2025-11-28 19:30:59
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत भारताला 408 धावांनी हरवत 25 वर्षांनंतर भारतात ऐतिहासिक मालिका जिंकली. भारतीय संघ दोन्ही डावांत सपशेल कोसळला आणि 2-0 ने मालिका गमावली.
2025-11-26 13:35:21
प्रवाशांना कोणताही अतिरिक्त खर्च नसून, प्रीमियम खर्च हा एअरलाईन्स आणि इन्शुरन्स कंपन्या उचलणार आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-23 09:25:48
चीनसाठी पर्यटक व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करून भारताने जागतिक समीकरणात स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली आहे. या पावलामुळे भारत-चीन संबंध सुधारण्यासही मार्ग मोकळा झाला आहे.
2025-11-23 08:27:57
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी औपचारिक स्वागत करत विशेष आदरातिथ्य दाखवले.
2025-11-22 15:21:45
2020 मधील गलवान व्हॅली संघर्षानंतर चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा निलंबित करण्यात आला होता. आता, कोणतीही औपचारिक घोषणा न करता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
2025-11-21 18:29:01
मणिपूरमधील लोकटक सरोवरावर वसलेलं ‘चंपू खंगपोक’ हे तरंगतं गाव जगातलं अद्वितीय ठिकाण मानलं जातं.
, Avantika Sanjay Parab
2025-11-20 20:05:49
2025 महिला विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये पुन्हा मैदानात उतरणार होती. मात्र, आता हा प्लॅन बदलला असून भारतीय चाहत्यांना विश्वविजेत्या संघाचे पुनरागमन अजून काही काळ पाहावे लागणार आहे.
2025-11-18 20:08:42
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी चर्चांना गती मिळाली असून 25% दंडात्मक शुल्क मागे घेत दोन्ही देश निर्णायक व्यापार कराराच्या जवळ आल्याची माहिती समोर आली आहे.
2025-11-17 09:53:50
काल खेळवण्यात आलेला एशिया कप रायझिंग स्टार 2025 टूर्नामेंटमधील इंडिया ए आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चर्चेत आला आहे.
2025-11-17 08:29:36
आम्हाला माहित आहे का? आयपीएल स्पर्धेदरम्यान असे काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या संघाने कधीही रिलीज केले नाही. जाणून घ्या हे खेळाडू कोण आहेत.
2025-11-14 16:02:01
आता संघ 16 नोव्हेंबरपासून यजमान न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
2025-11-13 13:30:43
एमसीएचे मानद सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले की, आरसीबी व्यवस्थापनाशी प्राथमिक चर्चा सुरू असून काही तांत्रिक बाबींवर निर्णय झाल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल.
2025-11-12 18:45:22
दिन
घन्टा
मिनेट