Two Youths Killed

अमरावती-दर्यापूर मार्गावर भीषण दुर्घटना; दोन तरुणांचा जागीच अंत, नेमकं काय घडलं?

अमरावती-दर्यापूर राज्य मार्गावरील म्हैसपूर फाट्याजवळ आयशर ट्रकच्या धडकेत ऋषिकेश म्हैसणे आणि संकेत अवतीकार या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number