उदय सामंत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय घडामोडींची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.