मुंबई मॅनहोलमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, या धोक्यामुळे आणखी एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.