Monday, February 16, 2026 05:00:57 AM
दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
Jai Maharashtra News
2026-02-14 15:56:54
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये अवघ्या 80 चेंडूत 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची झंझावाती खेळी केली होती.
2026-02-14 13:51:17
टी20 विश्वचषक 2026 मध्ये अमेरिकेविरुद्ध 29 धावांनी विजय मिळवूनही सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-08 14:03:12
इयान बिशप, लिडिया ग्रीनवे, अँडी फ्लॉवर आणि टेलफोर्ड वाईज यांसारख्या दिग्गजांच्या निवड पॅनेलने या संघाची घोषणा केली आहे.
2026-02-08 12:40:31
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. यापूर्वी भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हे विजेतेपद जिंकले होते.
2026-02-06 20:27:38
वेगवान गोलंदाज हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
2026-02-06 17:05:48
केवळ 14 व्या वर्षी अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे भारतीय संघाने फायनलमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले.
2026-02-06 14:30:04
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 311 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.
2026-02-04 18:36:46
नाणेफेकीसाठी (Toss) मैदानात उतरलेल्या भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा प्रभारी कर्णधार जवाद अब्रार यांनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
2026-01-17 16:37:39
वैभव सूर्यवंशीने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला एका महत्त्वाच्या विक्रमात मागे टाकले असून, असा पराक्रम करणारा तो तिसरा सर्वात जलद भारतीय ठरला आहे.
2026-01-17 14:43:39
या स्पर्धेचा बिगुल 9 जानेवारी रोजी वाजणार असून, सलामीच्या सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज कर्णधार आमनेसामने येणार आहेत.
2026-01-07 17:58:40
विशेष म्हणजे, खुद्द 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरनेच या वृत्ताला दुजोरा दिल्याने तेंडुलकर कुटुंबियांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
2026-01-07 16:56:24
बेनोनी येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वैभवने केवळ कर्णधारपदाची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्फोटक शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले.
2026-01-07 14:39:14
मुंबई विमानतळावर रोहित शर्मासोबत सेल्फी घेण्याच्या नादात चाहत्याने मर्यादा ओलांडली. कुटुंबासोबत असताना घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-06 14:49:50
वर्ल्डकप गाजवणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू प्रतिका रावल सोशल मीडियावरील एका मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे.
Prachi Nate
2026-01-06 12:40:37
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा एकदिवसीय (U-19 ODI) मालिकेत वैभवने स्फोटक फलंदाजी करत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
2026-01-06 11:23:45
आगामी विश्वचषक 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळला जाईल.
2025-12-27 20:53:57
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक-फलंदाजाला भीषण दुखापत झाली.
2025-12-26 17:00:03
तज्ज्ञांच्या मते 2026 मध्येही ही तेजी कायम राहण्याची शक्यता असून एसआयपीद्वारे गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
2025-12-26 13:07:06
अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
2025-12-26 12:35:33
दिन
घन्टा
मिनेट