Tuesday, June 09, 2026 02:36:28 PM
अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाचे तब्बल 36 आमदार बंडाच्या तयारीत असून, यामुळे एडापड्डी पलानीस्वामी (EPS) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे.
Jai Maharashtra News
2026-05-10 15:41:24
बहुमतापासून केवळ एका जागेची कमतरता होती आणि चेन्नईच्या राजकीय वर्तुळात विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची जोरदार चर्चा सुरू होती.
Shamal Sawant
2026-05-09 06:18:19
आमदार निलेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
Rashmi Mane
2026-05-08 18:30:50
तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर संपुष्टात आला असून अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी सत्ता स्थापनेचा मार्ग आता जवळपास निश्चित मानला जात आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-08 17:31:06
कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
2026-05-08 17:24:28
महाराष्ट्रातील 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर विजय यांनी तामिळनाडूतील महिला आणि तरुणांसाठी केलेल्या 7 मोठ्या घोषणा या विजयासाठी 'गेमचेंजर' ठरल्या आहेत.
Amrita Joshi
2026-05-04 14:29:52
तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने 113 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डीएमके आणि एआयएडीएमकेला मोठा धक्का बसला असून राज्यात मोठे सत्तांतर घडले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-04 12:15:16
तामिळनाडू निवडणुकीत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने सुरुवातीच्या फेऱ्यांत मोठी आघाडी घेत प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेला धक्का दिला आहे.
2026-05-04 10:24:27
दिन
घन्टा
मिनेट