Sunday, April 12, 2026 11:49:49 AM
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर, आता काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
Jai Maharashtra News
2026-04-09 13:01:19
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. अशातच विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
Prachi Nate
2026-04-09 12:26:20
खरात प्रकरण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी एक कलंक असून, यातील पेन ड्राईव्हमधील माहिती जर उघड झाली, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
2026-03-29 18:53:19
अशोक खरात प्रकरणात पीडितांचे फोटो, व्हिडिओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर व्हायरल केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
2026-03-26 15:45:00
ग्लाइड पाथ हा घटक विमानाला उतरताना योग्य कोनात खाली येण्यास मार्गदर्शन करतो. तर मार्कर्स धावपट्टीपासून ठराविक अंतरावर बसवलेले असतात.
Akshaykumar Bankar
2026-03-26 11:17:01
या फीचरमुळे वापरकर्ते एखाद्या पोस्ट किंवा रीलमध्ये दिसणाऱ्या प्रोडक्टवर क्लिक करून थेट खरेदी करू शकतील.
2026-03-26 10:54:55
अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकणासंबंधी कोणत्या तरी पेन ड्राईव्हचा खुलासा केला आहे.
2026-03-26 10:17:58
खासदार अरविंद सावंत यांनी सत्तेवर बसलेल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
2026-03-22 19:43:58
मंदिराच्या कळसावरून हजारो रुपयांच्या नोटांची आणि नाण्यांची उधळण करण्यात आली.
Shamal Sawant
2026-02-22 18:06:51
त्यांच्या संसदीय जीवनाला 60 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे.
2026-02-22 17:14:36
डावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटींचे करार केले आहेत. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत.
2026-02-22 16:42:52
फिक्सिंगचे आरोप फेटाळत त्यांनी एमआयएम स्वतंत्रपणे निवडणुका लढवत राहील, असा ठाम दावा केला.
2026-01-21 12:56:25
सरन्यायाधीशांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता शुक्रवारी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
2026-01-21 12:35:23
विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली की, आज काँग्रेसची महत्त्वाची पक्षांतर्गत बैठक होणार असून, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष स्वतः उपस्थित राहणार आहेत.
2026-01-21 12:10:19
शिवसेनेचा (शिंदे गट) अडीच - अडीच वर्षांचा फॉर्म्युला फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या सत्तेवर भाजपचा झेंडा फडकण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
2026-01-20 14:25:06
काँग्रेसचे नगरसेवक एकत्र असल्याचा दावा करत त्यांनी लाडकी बहीण योजना, मुंबई महापौरपद, निवडणूक आयोग आणि महाविकास आघाडीवर स्पष्ट भूमिका मांडली.
2026-01-20 13:54:18
राज्यभरातून मदतीची मागणी होत असताना मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
2025-12-11 14:29:09
यावेळी कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
2025-12-11 12:28:07
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाने कार खाली उतरत असताना गणपती पॉइंटजवळ हा अपघात झाला.
2025-12-07 19:16:00
नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशीच राजकीय वातावरण तापलं आहे. नागपूरमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
2025-12-07 17:56:08
दिन
घन्टा
मिनेट