एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते नर्मदा पात्राची स्वच्छता करत असताना त्यांना पाण्यामध्ये तरंगणारी आणि साचलेली ही ओळखपत्रे सापडली.