भारताची अव्वल अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी देशातील पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला.