Friday, June 12, 2026 10:53:38 PM
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदेत यापूर्वी काय भूमिका मांडली होती आणि आता ते काय बोलत आहेत, यातील विरोधाभास उद्धव ठाकरे यांनी पुराव्यासह जनतेसमोर मांडला.
Amrita Joshi
2026-04-21 15:02:10
Rashmi Mane
2026-04-21 09:38:28
सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे वाचन करणारे आणि अभ्यासू नेते आहेत. पण...
Jai Maharashtra News
2026-04-20 14:44:46
काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना सदावर्ते यांनी त्यांना 'वैचारिक दिवाळखोर' म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची हत्या काँग्रेसनेच केली असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.
2026-04-19 18:02:54
संयुक्त सराव, प्रशिक्षण, मानवतावादी मदत आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-19 08:07:32
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीसाठी केएल राहुल याने शानदार फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूंमध्ये 57 धावा करत डावाला भक्कम पाया दिला.
2026-04-19 07:38:23
महिला आरक्षण विधेयकावर संसदेत मोठा वाद निर्माण झाला असून सहमतीचा अभाव दिसून आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-04-19 07:10:46
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना पक्षनेतृत्वावरही निशाणा साधला. तर, काँग्रेसनेही मागील घडामोडींची आठवण करून दिली.
2026-04-18 19:42:00
महिलांना 2029 पासून आरक्षण देणारा प्रस्ताव नाकारून विरोधकांनी मोठी चूक केली असून, देशातील महिला त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
2026-04-18 13:44:28
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे.
2026-04-18 13:14:59
त्यांनी विरोधकांवर महिलांच्या प्रतिनिधित्वापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचा आरोप करत देशातील महिला त्यांना माफ करणार नसल्याचे म्हटले.
2026-04-18 09:14:40
शिंदे यांनी पुढे म्हटले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न केला होता
2026-04-18 08:48:24
राऊत यांनी पुढे दावा केला की, सरकारला लोकसभेच्या जागा मनाप्रमाणे वाढवता आल्या नाहीत. तसेच संविधानाची ताकद आणि स्वतःची खरी राजकीय क्षमता सत्ताधाऱ्यांना आता समजली आहे.
2026-04-18 08:30:00
महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने फेटाळले गेले.
2026-04-18 08:00:39
16 एप्रिल 2026 पासून नारी शक्ती वंदन अधिनियम लागू झाला असून लोकसभा, राज्य विधानसभांमध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
2026-04-17 08:11:40
2029 च्या निवडणुकांपूर्वीच लोकसभा आणि राज्यांच्या विधानमंडळांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याची तयारी सरकार करत आहे.
2026-04-16 15:49:49
Shamal Sawant
2026-04-16 15:38:31
या नियमांमुळे पुनर्विकास प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.
2026-04-16 14:41:24
बहुप्रतिक्षित 'नारी शक्ती वंदन' (महिला आरक्षण) विधेयकासह लोकसभा-विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचा प्रस्ताव सरकारने सभागृहात बहुमताने मंजूर करून घेतला आहे.
2026-04-16 13:40:01
महिला आरक्षण विधेयकामुळे संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल, असे त्यांनी म्हटले.
2026-04-16 08:04:24
दिन
घन्टा
मिनेट