Saturday, March 07, 2026 07:55:03 AM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 2 हजारहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे वर्ग आता जून महिन्याची वाट न पाहता 9 मार्चपासूनच सुरू होणार आहेत.
Jai Maharashtra News
2026-03-01 18:43:12
अहिल्यानगरमध्ये पिढ्यानपिढ्या शिकलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Prachi Nate
2026-01-27 19:30:35
लातूरच्या एकुर्गा शाळेच्या सहा खोल्या जीर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. शाळेकडे लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-25 16:00:54
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
2025-04-03 20:01:41
दिन
घन्टा
मिनेट